औरंगाबाद : व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला शिवसेनेकडून मातृ-पितृ पूजनाचा कार्यक्रम
Continues below advertisement
व्हॅलेंटाईन डेच्या पुर्व संध्येला औरंगाबादेत शिवसेननं सामुहिक मातृ-पुजनाचे आयोजन केले होते. शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डे साजरा करायला नेहमीच विरोध राहिला आहे पण आता विरोधाची पद्धत बदलली आहे असं वक्तव शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी अनेक मुलांनी आपल्या आई व़डीलांच पुजनही केलं.
Continues below advertisement