औरंगाबाद: ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन
Continues below advertisement
ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. एमआयटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगाधर पानतावणे यांना यंदाच साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती भवनात 20 मार्चला या पुरस्काराचं वितरण झालं होतं. त्यानंतर अवघ्या सातच दिवसात गंगाधर पानतावणे यांची प्राणज्योत मालवली.