स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : सांजखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेत फाडफाड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी
Continues below advertisement
कॉन्वेन्ट स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी कमी येतं, असा बऱ्याचजणांचा समज असतो. पण औरंगाबादच्या सांजखेडा गावातल्या शाळेनं हा समज खोटा ठरवलाय. नक्की काय केलंय या शाळेनं, पाहुयात....
Continues below advertisement