औरंगाबाद | #MeToo मुळे महिलांना नोकरीवर ठेवायलाही लोक घाबरतील | संजय शिरसाट
Continues below advertisement
मी टू मोहिमेमुळे महिलांचे सक्षमीकरण तर होणार नाहीच, पण जोखीम नको म्हणून त्यांना आता विविध क्षेत्रात नोकरीवर ठेवायला लोक घाबरतील अशी भिती शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी व्यक्त केली. मी टू हे सर्वसामान्य महिलांचे अस्त्र नाही, तर स्वतला सुशिक्षित समजणाऱ्यांचे हत्यार असल्याचं टीकास्त्र शिरसाट यांनी सोडलंय.
Continues below advertisement