स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : डॉक्टर, इंजिनिअर तरुणांची सलून व्यवसायाला पसंती
Continues below advertisement
पूर्वी केशकर्तनाचा व्यवसाय दुय्यम दर्जाचा मानला जात असे..,मात्र आज या व्यवसायाला इंजिनियर आणि डॉक्टर झालेल्या तरुणांनी पसंती दिली आहे. औरंगाबाद येथील एका सलून मध्ये पंधरापेक्षा अधिक इंजिनीअर आणि डॉक्टर मूलमुली सलूनी व्यवसायाचे प्रशिक्षण घेत आहेत. पाहुयात एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट..
Continues below advertisement