औरंगाबाद : कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Continues below advertisement
कॉपी करताना पकडल्याने इमारतीवरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबादमधील एमआयटी कॉलेजमध्ये मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला होता.
Continues below advertisement