औरंगाबाद : भाजपमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव - रावसाहेब दानवे
Continues below advertisement
भाजप नेते एकनाथ खडसेंनी भाजपला काँग्रेसच्या व्यासपीठावरुन खुलं आव्हान दिलं. आपली पक्ष सोडण्याची इच्छा नाही मात्र परिस्थिती न बदलल्यास पर्याय उरणार नाही अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला. जळगावातील रावेरमध्ये काँग्रेस नेते राजीव पाटील यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement