औरंगाबाद: रॅन्समवेअर व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला
Continues below advertisement
जगभरात थैमान घालणारा रॅन्समवेअर व्हायरस आता थेट औरंगाबादेत येऊन धडकलाय. रॅन्समवेअरच्या माध्यमातून औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडे ऑनलाईन खंडणी मागितल्यानं एकच खळबळ उडालीय..
Continues below advertisement