ABP News

औरंगाबाद : पावसामुळे औरंगाबादमधला कचराप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Continues below advertisement
औरंगाबादकरांचं आरोग्य सध्या धोक्यात आलंए. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिका प्रशासन कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठऱल्याचा हा परिणाम आहे. सध्या शहरात संततधार पाऊस सुरु आहे. त्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साठलेले आहेत. त्यामुळे मच्छर आणि माशांचा प्रचंड त्रास औरंगाबादकरांना जाणवत आहे. तसेच अऩेक साथीचे आजार देखील पसरले आहेत.
तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेत पाठवलं ते सत्ताधारी मात्र औरंगाबाद शहराकडे दुर्लक्ष करत असल्याचा चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram