औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये असणाऱ्या दोन स्पा आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी तीन ग्राहक आणि मॅनेजरसह बारा परदेशी मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे.