औरंगाबाद : शरद पवारांच्या सभेवेळी प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, राष्ट्रवादीचा आरोप

Continues below advertisement
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्य़ांनी औरंगाबादेतील सभेत गोंधळ घातल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप औरंगाबादमध्ये करण्यात आला. या सभेवेळी औरंगाबादमधील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गोंधळ घातला असा आरोप अजित पवारांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram