औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नाट्यमयरित्या कैदी फरार, प्रकार सीसीटीव्हीत कैद
Continues below advertisement
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून एक कैदी मोठ्या नाट्यमयरित्या पळाल्याची घटना घडली आहे. घाटी रुग्णालयात मेडिसिन वार्डाच्या बाहेरुन उपचारासाठी दोन कैदी आणण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देत, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पळालेला आरोपी हा मुळचा बीडचा असून, घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि शेकडो लोकांसमोर हा प्रकार घडला आहे.
Continues below advertisement