EXCLUSIVE : औरंगाबाद : पंकजांच्या वाट्याला घरामधला आणि पक्षातला संघर्ष : प्रकाश महाजन

Continues below advertisement

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षातील्या संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. मात्र त्यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमवून सर्वांना उत्तर दिलं आहे. यातून भाजपने बोध घ्यावा, यात त्यांचाच फायदा आहे, असं पंकजांचे मामा प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश महाजन बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram