औरंगाबाद : प्लास्टिक मणीच्या कंपनीत आग, कामगाराचा मृत्यू

Continues below advertisement
औरंगाबादच्या वाळूज भागामध्ये विजय प्लास्टिक एजन्सी नावाच्या प्लास्टिकचे मणी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये श्रीराम ठाकरे नावाच्या कामगाराचा मृत्यू दुर्दैवी झाला. वाळूजच्या एमआयडीसी प्लॉट क्रमांक डी 11 मध्ये पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram