औरंगाबाद : पेट्रोल-डिझेलचे दर भडकले, सामान्यांच्या प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2018 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेल दराच्या भडका उडाला आहे. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर गेलं आहे. डिझेलचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर 9 रुपये तर डिझेलचे दर 7 रुपयांनी वधारले आहेत. पाहूया सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया