Ncp Shiv Swarajya Yatra | पैठणमधून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला पुन्हा सुरुवात | औरंगाबाद | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता द्या, 75 टक्के भूमीपुत्रांना नोकऱ्या देण्याचा कायदा करु असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय..राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबादच्या पैठणमधून पुन्हा सुरु करण्यात आलीय...त्यावेळी बोलताना अजित पवारांनी हे आश्वासन दिलंय..याच सभेत बोलताना त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर सडकून टीका केली..शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय..सरकारमधल्या लोकांना खरीप आणि रब्बी पिकांमधला फरकही कळत नसल्याची खरपूस टीका अजित पवारांनी केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram