औरंगाबाद : अवघा दोन रुपये भाव, शेतकऱ्यांनी कांदे फुकट वाटले
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये कांद्याला अवघा 2 रुपये भाव मिळाल्याने संतपलेल्या शेतकऱ्याने कांदे अक्षरशः फुकट वाटले... पैठण तालुक्यातल्या राजपालसिंग राठोड या शेतकऱ्याने 50 गोण्या कांदे लोकांना फुकट वाटलेत... दरम्यान लोकांनीही फुकटचे कांदे घेण्यासाठी गर्दी केली...
Continues below advertisement