औरंगाबाद : शहरात कचराकोंडी मात्र राज्यकर्त्यांच्या घराबाहेर स्वच्छता

Continues below advertisement
एकीकडे औरंगाबाद शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले असताना राज्यकर्त्यांच्या घराबाहेरच्या परिसरात मात्र उत्तम स्वच्छता राखलेली दिसते आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे आमदार अतुल सावे आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर मात्र जराही कचरा आढळलेला दिसत नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram