स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : बाराखडीऐवजी आता चौदाखडी, मराठी भाषेत दोन नव्या स्वरांची भर
Continues below advertisement
माझ्या मराठीची काय सांगू कौतुके अमृताचेही पैजा जिंके. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचं केलेलं यथार्थ आणि सार्थ वर्णन. हिच आपली मराठी भाषा आता आणखी समृद्ध झाली आहे. कारण, मराठीत नेमकी कशाची भर पडली आहे. पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement