औरंगाबाद : नारेगावातील ग्रामस्थांची निषेधाची होळी, कचऱ्याची होळी करत महापालिकेचा निषेध

Continues below advertisement
औरंगाबादेच्या नारेगावात मात्र सरकारचा निषेध व्यक्त करत कचऱ्याची आणि सरकारची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी नारेगावकरांनी सरकार आणि महापालिकेच्या नावानं बोंब ठोकली आणि कचरा डेपोला आपला तीव्र विरोध नोंदवला. गेल्या 40 वर्षांपासून असलेल्या कचराडेपोमुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram