औरंगाबाद : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा तोंडावर असतानाच एक मोर्चा काढला.राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी पदं भरली गेली नाहीत त्या विरोधात हा मोर्चा होता. तसंच स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरताना त्यावर जीएसटी लावला जातो. तो रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
Continues below advertisement