VIDEO | ... तर प्रमोद महाजन आज जिवंत असते : खासदार चंद्रकांत खैरे | ओरंगाबाद | एबीपी माझा

Continues below advertisement
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. कारण, एका आरोग्य मेळाव्यात त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जाईल असं वक्तव्य केलंय. आपण रुग्णाची नाडी धरुन जप केला तर रुग्ण बरा होतो, असा अजब दावा खैरे यांनी केलाय. इतकच नाही तर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना रुग्णालयात प्रत्यक्ष भेटता न आल्यानं आपण त्यावेळी फेल झाल्याचंही खैरेंनी म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram