औरंगाबाद महापालिकेत राडा, एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
Continues below advertisement
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही नगरसेवकांनी इतर खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याबाबत मुद्दा मांडला. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेत राडा केला.
Continues below advertisement