मराठा मोर्चा आंदोलकातील आणखी एका युवकाची नदीत उडी घेतली आहे. कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील घटना आहो. यात गुड्डू सोनावणे गंभीर जखमी झाला आहे.