औरंगाबाद : चौथ्या दिवशीही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठिय्या आंदोलन
Continues below advertisement
औरंगाबाद शहरात चौथ्या दिवशीदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत आरक्षणाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. क्रांती चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement