औरंगाबाद : मराठवाड्यात एकूण 341 गावं गारपिटीमुळे बाधित, सर्वाधिक नुकसान जालन्यात

Continues below advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यात काल पाऊस झाल्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊ, शकतो असा अंदाज आहे. मराठवाड्यात काल झालेल्या गारपिटीत तब्बल १०० गावांच्या शेतमाला मोठं नुकसान झालं आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भ भागात पाऊस नसला तरी हवेत गारवा कायम आहे. कालच्या पावसामुळे
अनेकांचे हरभरा, ज्वारी, गहू आणि द्राक्ष बागा अक्षरश भुईसपाट झाल्या आहेत. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी परिसराची पाहणी केली असून पंचनामे लवकरात लवकर सुरु होऊन मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram