औरंगाबाद : कचराकोंडी : कचऱ्याच्या गाडीवर नागरिकांकडून दगडफेक

Continues below advertisement
कांचनवाडी येथे कचराप्रश्नाला हिंसक वळण लागलं. कचऱ्याच्या गाडीवर दगडफेक स्थानिकांनी दगडफेक केली आहे. यात एका खासगी गाडीचही नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी काही नागरिकांना अटक केली आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram