औरंगाबाद : कचरा प्रश्नाविरोधात काँग्रेसची महापालिकेवर 'कचरा दिंडी'
Continues below advertisement
औरंगाबदेतील कचरा प्रश्नावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.
शहरात पेटलेल्या कचराप्रश्नाविरोधात काँग्रेसनं आज महापालिकेवरच कचरा दिंडी काढली.
टाळ-मृदुंगाच्या गजरात ३ ट्रॅक्टर कचरा घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.
औरंगाबाद शहराची कचऱ्यातून मुक्तता करण्याची मागणी यावेळी काँग्रेसनं केली.
गेल्या महिन्याभरापासून औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलाय. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत, त्यात पाऊस असल्यानं डासांचा प्रचंड त्रास औरंगाबादकरांना भेडसावतोय.