Jayakwadi Dam | यंदा जायकवाडी धरण 87 टक्के भरलं | औरंगाबाद | ABP Majha
Continues below advertisement
मराठवाड्यात पाऊस झाला नसला तरी जायकवाडी धरण 87 टक्के भरलंय. नाशिक आणि परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणाची तहान भागलीय. जायकवाडी भरल्यामुळे माजलगावच्या धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आता या पाण्यामुळे जालना, औरंगाबाद, बीड शहराला फायदा होईल.
Continues below advertisement