स्पेशल रिपोर्ट : तब्बल नऊ वर्षांनी काठोकाठ भरलेल्या नाथसागराची नयनरम्य दृष्य

Continues below advertisement
तब्बल नऊ वर्षानंतर जायकवाडी धरण भरलं आणि मराठवाडा सुखावला आहे. मात्र नाथसागराची दृश्य आकाशातून कशी दिसतात. अथांग सागराची विहंगम दृश्य आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग थेट जाऊयात पैठणला
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram