औरंगाबाद: 8 लाखाच्या वीज बिलामुळे आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

Continues below advertisement
महावितरणनं तब्बल 8 लाखांचं बिल आल्यामुळे आत्महत्या केलेल्या घटनेला 24 तास झालेत. मात्र अद्यापही कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram