औरंगाबादमध्ये आयकर विभागाचे छापे... व्यापारी आणि मोठ्या बिल्डर वर छापे. आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. शहरातील मुळे, तापडिया यांच्यासह मोठ्या व्यापाऱ्यांवर आयकरची धाड...घराचे तपासणी सुरू