औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीनंतर उद्योजकांची पत्रकार परिषद
औरंगाबादमधील कालच्या बंददरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरवात केलीय... पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलंय. उद्योजकांनी यावर तीव्र नााराजी केलेली आहे. यावरच वाळूज येथील उद्योजकांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आहे.