औरंगाबाद : हज यात्रेच्या अनुदानाचा पैसा मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर खर्च व्हावा : जलील

Continues below advertisement
हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने २०१२ मध्येच टप्प्याटप्प्यात हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार यावर्षीपासून हज यात्रेवरील अनुदान संपुष्टात येणार आहे.. दरवर्षी केंद्र सरकार 700 कोटी रुपये हज यात्रेकरूंसाठी अनुदान देण्यात येत होतं.  एमआयएमनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र हा पैसा आता मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च व्हावा, असंही त्यांनी म्हटलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram