स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : बोचऱ्या थंडीत 'नर्सापूर'मध्ये हुर्डा पार्टीची ऊब
Continues below advertisement
वातावरणातील बोचरी थंडी, जोडीला शेतातील गरमागरम हुरड्याची मजा काही वेगळीच. औरंगाबादेतल्या नरसापुरात हुर्डापार्ट्याची अशीच अनोखी मजा लुठण्यासठी लोक गर्दी करू लागले आहेत. पाहुयात हुर्डा पार्टीच्या फडातून स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement