औरंगाबाद : दंगलप्रकरणी शिवसेनेचा पोलिसांविरोधात मोर्चा

Continues below advertisement
औरंगाबाद हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीच्या विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला आहे. औरंगाबाद शहरातील पैठण गेट येथून विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील दंगलीनंतर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे..लिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram