औरंगाबाद : पोलिसांच्या नाकावर टिच्चून जुगाराचा हायटेक खेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2017 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद शहरात सर्रासपणे व्हिडिओ जुगार खेळला जातो. शहरात १५ पेक्षा अधिक गाळ्यांमध्ये टेबल, खुर्ची आणि एक संगणक टाकून हे अड्डे चालवले जात आहेत. दररोज किमान एक कोटीची उलाढाल होत असलेल्या जुगाराकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.