औरंगाबाद : तुफान पावसामुळे एक हजार घरांमध्ये पाणी शिरलं
Continues below advertisement
औरंगाबादला तुफान पावसानं झोडपून काढलं. एमजीएमच्या हवामान केंद्रात सुमारे 75 मिमी तर चिखलढाणा केंद्रात 50 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातल्या सुमारे 1 हजार घरांमध्ये पाणी शिरलं
Continues below advertisement