औरंगाबाद : वडिलांसाठी टाचा वर करुन चिमुकली हातात सलाईन घेऊन उभी!

Continues below advertisement
औरंगाबादमधील घाटी या शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्थ दर्शवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ऑपरेशन झालेल्या वडिलांना सलाईन मिळावी, यासाठी सहा-सात वर्षांची चिमुकली आपल्या पायाच्या टाचा वर करुन सलाईनची बाटली हातात धरुन उभी होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram