औरंगाबाद : औरंगाबादच्या कचराप्रश्नी नागरिकांचं पालिकेविरोधात गार्बेज वॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2018 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमधील कचरा प्रश्नावरुन नागरिकांनी आज एकत्र येत महापालिका प्रशासनाविरोधात गार्बेज वॉकचं आयोजन केलं... शहरातल्या पैठण गेट ते महापालिका इमारतीपर्यंत हा गार्बेज वॉक काढण्यात आला... गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न अजूनही धुमसतोय, अनेक भागातला कचरा अजूनही उचलला जात नाहीये आणि याच्याच निषेध करण्यासाठी औरंगाबादकर आज एकत्र आले... आपल्या शहराचा कचरा प्रश्न सुटण्यासाठी अजून किती दिवस लागतील असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारला...