औरंगाबाद : कचराप्रश्नाला भ्रष्टाचाराची वाळवी, कोट्यवधी खर्चूनही औरंगाबादकर कचऱ्यातच
Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेनं कचरा प्रश्नासंबंधी केलेल्या पावडर घोटाळ्यानंतर आता गेल्या दोन महिन्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केलेला घोटाळाही समोर येताना दिसतोय.
या संपूर्ण प्रकरणात नगरसेवकांनी 10 कोटींच्या घरात गैरव्यवहार केल्याची माहिती मिळतेय.
कचऱ्याचं संकलन, कंत्राटी मजूरांवरचा खर्च, कचऱ्याच्या पीटसाठी झालेला खर्च असे अनेक प्रकारचे खर्च यामध्ये लावण्यात आलेत.
मात्र कोट्यवधींचा खर्च होऊनही कचराप्रश्न मार्गी लागल्याचं काही दिसत नाही. त्यामुळे एवढा पैसा खर्च केला तरी कुठं, असा प्रश्न आता औरंगाबादकर विचारत आहेत.