औरंगाबाद : 40 दिवसांनंतर कचराकोंडी फुटण्याची शक्यता, चिकलठाण्यात कचऱ्यावर प्रक्रिया होणार
Continues below advertisement
तब्बल 40 दिवसांनी औरंगाबादची कचराकोंडी फुटण्याची चिन्हं निर्माण झालीत...शहरातील रस्त्याच्या रिकाम्या जागेत साठलेल्या कचऱ्यावर चिकलठाणामध्ये प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीये...सुप्रीम कोर्टानं महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी कचरा टाकण्याची मुभा दिली होती...यानंतर 35 एकर जागेतील 5 एकरावर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल...३ एकरावर ओल्या कचऱ्यावर आणइ २ एकरावर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे...चिकलठाणा येथे कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केल्यास कारवाई करण्याचे आदेशही जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेत...
Continues below advertisement