औरंगाबाद : असली बायको नको रे देवा, पत्नीपीडित पतींचं कवितेतून साकडं
Continues below advertisement
उद्या वटपौर्णिमा..सात जन्म तोच पती मिळावा यासाठी महिला वडाभोवती फेऱ्या मारणार.. पण औरंगाबादेत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको म्हणून काही पत्नी पीडितांनी पिंपळाला फेऱ्या मारल्यात...
Continues below advertisement