औरंगाबाद | फुलंब्री तालुक्यातील गिरीजा नदीला पूर
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यातील काल आणि परवा अनेक भागात पाऊसाने हजेरी लावली .सलग महिन्याभर दडी मारलेल्या पाऊस परत आल्याने बळीराजा सुखावला आहे. तर ग्रामीण भागात नद्या दुथडी भरून वाहत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाची पातळी ही 29 टक्यावर जाऊन पोचली आहे. तर फुलंब्री तालुक्यातील वडोदा बाजार परिसरात गिरीजा नदीला पूर आलेला आहे.
Continues below advertisement