CCTV : औरंगाबाद : गोळी झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Continues below advertisement
औरंगाबादमध्य़े एटीएम मशीनवर गोळीबार करुन ते फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इथल्या सेवनहील परिसरात काल रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एटीएम फोडणारा व्यक्ती कोण होता हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram