औरंगाबाद : बस स्थानकावरील कचऱ्याच्या ढिगाला मोठी आग, धुराचेही लोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद बसस्थानकासमोरच्या कचऱ्याच्या ढिगाला आज पुन्हा एकदा आग लावण्यात आली आहे. जवळपास २५ ते ५० ट्रक कचरा याठिकाणी साचला होता. अग्नीशनम दलाच्या जवानांनी आग वेळीच आटोक्यात आणली आहे. मात्र, या आगीमुळे बसस्थानक परिसरात धुराचे साम्राज्य पसरलं होतं..