औरंगाबाद | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
औरंगाबादेतल्या पैठणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिलाय... भरत ठेणगे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ऊसाच्या शेतात बिबट्याचं वास्तव्य असल्याचं ग्रामस्थांनी वनविभागाला कळवलं होतं,.. तरीही दुर्लक्ष करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केलीय. घाटी रुग्णालयात शेतकऱ्यांची गर्दी ..