स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील 'त्या' दोन हत्तीणींचं स्थलांतर
Continues below advertisement
गेल्या 21 वर्षांपासून ज्या घरात राहिले, वाढले, खेळले, तेच घर सोडून जायची सरस्वतीची आणि लक्ष्मीची तयारी नाही. औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातल्या या दोन हत्तीणींना आपलं हक्काचं घर सोडण्याच्या यातना सहन कराव्या लागल्या.
साखळदंडात बांधल्यानं हत्तींना इजा होते अशा शोध लागला. आणि न्यायालयाने त्यांना विशाखापट्टणला हलवण्याचे आदेश काढले.
त्यांना नेण्यासाठी गाड्या आणल्या. पण दोघीही हलायला तयार नाहीत. इतकंच काय एकीला भुलीचं इंजेक्शनही दिलं. पण घराची माया. त्या इंजेक्शनवर भारी पडली.
अखेर त्यांच्या जन्मापासून सांभाळ केलेल्या माहुतांनीच हत्तीएवढंच वजन काळजावर ठेऊन त्यांनी गाडीत घातलं.