VIDEO | फेसबुकनंतर आता टिकटॉकवरुन मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल | औरंगाबाद | एबीपी माझा
फेसबुकनंतर आता टिकटॉकवरुन मतदान केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला, दुसऱ्या टप्प्यात अनेक तरुणांनी मतदान करतानाचे फोटो आणि व्हिडीओ फेसबूकवरुन लाईव्ह केले. या टप्प्यात आता टिकटॉकचा आधार घेतलाय. खरं तर मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास मनाई आहे. पण या नियमाचा भंग होतोय.