औरंगाबाद : शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारं रॅकेट सक्रिय?

Continues below advertisement
राज्यात डीएड आणि बीएडच्या अभियोग्यता परिक्षांचे गुण वाढवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. याबाबतची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डीएडच्या उमेदवारांकडून नोकरीसाठी १२ लाख तर बीएडधारकांकडून तब्बल १५ लाख रुपये घेण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पुढे आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित व्यक्तिने आमदार तुषार राठोड यांनाही पैसे दिल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram